राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विजय ठोसर यांची निवड

               

बीड (प्रतिनिधी) पनवेल येथील एक सामाजिक कार्यकर्ते विजय ठोसर यांची राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली                   
विजय ठोसर गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय त्यांच्या कार्याची दखल घेऊन व ओबीसीच्या सर्व कार्यात त्यांनी आजपर्यंत नोंदवलेला त्याचा सहभाग याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येत आहे या निवडीमुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश आनेराव राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले यांच्यासह यावेळी संघटनेचे सचिव उमेश आनेराव बार्शी, शंकर वानेगावकर नांदेड,संजय मोगरे नाशिक, महीला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव,मिनल लिंबोळे,विजया माळी, मंगल डफळ,विद्या कातखडे संग्राम नागरगोजे बीड जिल्हाध्यक्ष,स्वाती आघाव बीड जिल्हाध्यक्ष,रोहीणी आघाव 
 तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकार्यांनी या निवडीबद्ल अभिनंदनांचा वर्षाव केला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी